FSSAI Recruitment 2019

FSSAI RecruitmentFood Safety and Standards Authority of India is an autonomous body established under the Ministry of Health & Family Welfare, Government of India.  FSSAI Recruitment 2019 (FSSAI Bharti 2019) for 275 Assistant Director, Assistant Director (Technical), Technical Officer, Central Food Safety Officer, Administrative Officer, Assistant, Junior Assistant Grade – I, Hindi Translator, Personal Assistant, Assistant Manager (IT), IT Assistant, Deputy Manager, and Assistant Manager Posts. 

जाहिरात क्र.: DR-02/2019
Total: 275 जागा  
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1असिस्टंट डायरेक्टर 05
2असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल)15
3टेक्निकल ऑफिसर 130
4सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर 37
5एडमिन ऑफिसर 02
6असिस्टंट 34
7ज्युनिअर असिस्टंट ग्रेड-I 07
8हिंदी ट्रांसलेटर 02
9पर्सनल असिस्टंट 25
10असिस्टंट मॅनेजर (IT)05
11IT असिस्टंट03
12डेप्युटी मॅनेजर06
13असिस्टंट मॅनेजर 04
Total 275
शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: 06 वर्षे अनुभवासह पदवीधर किंवा 03 वर्षे अनुभवासह विधी पदवी(LLB)
  2. पद क्र.2: (i) मास्टर्स पदवी किंवा PG डिप्लोमा  किंवा BE/B.Tech  (ii) 05 वर्षे अनुभव  (Click Here More Details)
  3. पद क्र.3: मास्टर्स पदवी किंवा PG डिप्लोमा  किंवा BE/B.Tech (Click Here More Details)
  4. पद क्र.4: पदवी (Food Technology / Dairy Technology / Biotechnology / Oil Technology / Agricultural Science / Veterinary Sciences / Bio-Chemistry / Microbiology / Medicine) किंवा  M.Sc (Chemistry) किंवा समतुल्य.
  5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) 03 वर्षे अनुभव 
  6. पद क्र.6: पदवीधर 
  7. पद क्र.7: 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य 
  8. पद क्र.8: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य    (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी ट्रांसलेशन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव.
  9. पद क्र.9: (i) पदवीधर  (ii) शॉर्टहँड 80 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि.
  10. पद क्र.10: (i) B.Tech/M. Tech (Computer Science) किंवा MCA  (ii) 05 वर्षे अनुभव 
  11. पद क्र.11: पदवीधर व कॉम्पुटर ॲप्लिकेशन/IT PG डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्पुटर ॲप्लिकेशन पदवी.
  12. पद क्र.12:  (i) पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा MBA किंवा श्रम आणि सामाजिक कल्याण किंवा मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विषयातील पदवी  (ii) 06 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा MBA किंवा श्रम आणि सामाजिक कल्याण किंवा मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभवासह ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विषयातील पदवी.
वयाची अट: 25 एप्रिल 2019 रोजी,   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • पद क्र.1, 2 & 12: 18 ते 35 वर्षे 
  • पद क्र.3,4,5,6,8,9,10,11 & 13: 18 ते 30 वर्षे 
  • पद क्र.7: 18 ते 25 वर्षे 
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
Fee: General/OBC/EWS: ₹1000/-   [SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2019  (11:59 PM)
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 26 मार्च 2019]